Posts

Showing posts from September, 2022

Movie Mania

Image
 

RETHINKING TOURISM- World Tourism Day

Image
आपल्या सर्वाना बाहेर फिरायला खूप आवडत असते. कधी एकदा जोडून सुट्ट्या मिळतात आणि पळतो याची वाटच बघत असतो .   हे पर्यटन जास्त चांगल्या पद्धतीने पर्यटकांना करता यावे या साठी जगभरात UNWTO हि संस्था काम करते. ही संस्था २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस साजरा करत असते. या वर्षीचा कार्यक्रम इंडोनेशिया येथे आहे. या वर्षीच थिम आहे Rethinking Tourism .  मागील २ वर्षाचा कोरोना काळात या पर्यटन उद्योगाला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले आणि आपल्याला देखील बाहेर न पडता आल्यामुळे हुरहूर वाटत असेल. तर आपण या निवांत दिवसात कधी विचार केला  आहे का ? की मी फिरायला जातो / जाते ते नेमके कशासाठी आणि मी मिळवतो काय यातून  तुम्ही हे ऐकले असेल .. केल्याने देशाटन मनुजा येते शहाणपण तर आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी हे पर्यटन उपयुक्त असते. याचाच विचार UNWTO या वर्षीच्या थिम मधून करते आहे. आणि आपण ही संपूर्ण वर्ष हे बघत राहू. 

Picture Abhi Baki Hai

Image
  आज सिनेमा दिवस आणि आजच्याच दिवशी प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे  आपण तर हाच बघणार ७५ वेळा 

Childhood stories, modern lessons

Image

Modern Teachers - Day

Image
 शिक्षक दिन  माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो आपण असे ऐकत व मानत आलो आहोत मात्र एकदा नोकरी अथवा व्यवसायात गुरफटून गेलो कि शिकणे मागे पडत जाते . यात कोरोना मुले खंड पडला आणि घरबसल्या बरेच काही आपल्या आवडीचे कोर्सेस शिकता येऊ लागले यात मला फेसबुक वर नेटभेट Netbhet च्या पेज ची माहिती मिळाली .ज्या मध्ये मराठीतून शिकता येते जस जस पेज फोल्लोव करत गेलो जेवढे म्हणून फ्री कोर्सेस आहेत ती पाहत राहिलो. त्यात work from home सांभाळून जेवढे अटेंड करता आले ते केले . याची सुरुवात वृन्दा मॅडम च्या २१ दिवसाच्या आरोग्याच्या कोर्स ने झाली ऐन second wave मध्ये हा कोर्स होता त्यामुळे अधिकच याचे महत्व जाणवले. माझ्या विनंतीवरून जे पेशन्ट ऍडमिट होते त्यांच्यासाठी वेगळे रेकॉर्डेड affirmations तयार केले होते .  खूप इच्छा तर होती सौरभ सरांचा कोर्स करण्याचे त्यात आळस  आडवा येत होता. मग सुरुवात योगाच्या कोर्स ने केली काही दिवसांनी कंबरेचे  दुखणे सुरु झाले आणि  सरांचा कंबरदुखी साठीचा कोर्स करून खूप फायदा झाला आणि आता काही दुखत असले कि आराम करत रहावा असे वाटत नाही उलट हा आळस कसा झ...