Modern Teachers - Day
शिक्षक दिन
माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो आपण असे ऐकत व मानत आलो आहोत मात्र एकदा नोकरी अथवा व्यवसायात गुरफटून गेलो कि शिकणे मागे पडत जाते . यात कोरोना मुले खंड पडला आणि घरबसल्या बरेच काही आपल्या आवडीचे कोर्सेस शिकता येऊ लागले यात मला फेसबुक वर नेटभेट Netbhet च्या पेज ची माहिती मिळाली .ज्या मध्ये मराठीतून शिकता येते जस जस पेज फोल्लोव करत गेलो जेवढे म्हणून फ्री कोर्सेस आहेत ती पाहत राहिलो. त्यात work from home सांभाळून जेवढे अटेंड करता आले ते केले .
याची सुरुवात वृन्दा मॅडम च्या २१ दिवसाच्या आरोग्याच्या कोर्स ने झाली ऐन second wave मध्ये हा कोर्स होता त्यामुळे अधिकच याचे महत्व जाणवले. माझ्या विनंतीवरून जे पेशन्ट ऍडमिट होते त्यांच्यासाठी वेगळे रेकॉर्डेड affirmations तयार केले होते .
खूप इच्छा तर होती सौरभ सरांचा कोर्स करण्याचे त्यात आळस आडवा येत होता. मग सुरुवात योगाच्या कोर्स ने केली काही दिवसांनी कंबरेचे दुखणे सुरु झाले आणि सरांचा कंबरदुखी साठीचा कोर्स करून खूप फायदा झाला आणि आता काही दुखत असले कि आराम करत रहावा असे वाटत नाही उलट हा आळस कसा झटकता येईल याचा विचार असतो. घरातील बाकीचे पण मग स्वतःहून व्यायाम आता आवडीने करत आहेत. खूप सोप्या उपयोगी [पडणाऱ्या गोष्टी सौरभ सरानी सांगितल्या.
आणि नंतर सलील सरांचे online session अधून मधून ऐकता ऐकता mastermind series subscribe केली ज्यामुळे पुस्तके , moneysmart , Busines Strategy याचे अभ्यासपूर्ण आपल्याला लगेच वापरात आणता येतील असे session कायम ऐकत आहे. बरं subscribe केलेल्या कोर्से बरोबर value addition व्हीडिओ एवढे देतात कि आपले प्रयत्न अपुरे पडावेत. सध्या Digismart शिकत आहे आणि स्वतःचे काम या मध्ये सुरु करण्याचा प्रयत्न चालू आहे.
Life skills शिकण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
Netbhet आणि Team साठी या online teachers day च्या शुभेच्छा !

Comments
Post a Comment