5 Benefits of Reading | Marathi


 वाचन प्रेरणा दिन 

भारतरत्न डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. 

आपल्याला सुविचार माहित असतो वाचाल तर वाचाल पण जमतेच असे नाही तर आपण वाचनाचे फायदे पाहू 


१. आपल्या आवडीची माहिती आपल्यासाठी तयार मिळते. 

२. रात्री जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर पुस्तक परिणामकारक आहेत. 

३. सेलेब्रिटी प्रमाणे आपण देखील सांगू शकतो सध्या काय वाचत आहोत ते. 

४. वेळ सत्कारणी लावण्यासाठी पुस्तकाएवढा चांगला पर्याय नाही. 

५ बसल्याजागी आपण जग फिरून येऊ शकतो ते पण आपल्या सोयीनुसार. 

तरी वाचन होत नसेल तर खालील युक्त्या वापरून पहा 


१. एखादे शासकीय ग्रंथालयाचे वर्गणीदार व्हा. दंड होऊ नये म्हणून आपण वेळेत वाचू . 

२. नुस्ते वाचून काय उपयोग असे जर वाटत असेल आणि वेळ कमी आहे तर खालील व्हिडिओ समरी उपयुक्त आहे  - 
३. काही चांगले ब्लॉग वाचा. 

Comments

Popular posts from this blog

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

world heritage day