Posts

world heritage day

Image
जागतिक वारसा दिन  खरे तर हा दिवस उत्तम ऐतिहासिक वास्तूंचा म्हणून ओळखला जातो पण खरंच वारसा म्हणजे नक्की काय? एखाद्या वास्तू पुरता मर्यादित असतो का ? नाही ना ! तर आपली आधीची ओळख जी आपण जपण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे वारसा नाहीतर आपण सध्याच्या मॉडर्न जगात जेव्हा आपल्याला अस्सल , ठळक गोष्ट हवी असते मग आपण धुंडाळतो तो म्हणजे वारसा मग ते पदार्थ , कपडे , भाषा , व्यवहार , संस्कार अशा सर्व गोष्टी ज्या कळत नकळत पणे आपल्या पर्यंत येतात आणि ह्या साऱ्या गोष्टींचे साक्षीदार ह्या वास्तू असतात .  आपण एखादी वास्तू जेव्हा पाहतो त्या बरोबर त्याचे भौगोलिक , राजकीय, सामाजिक , आर्थिक इ महत्व सांगू पाहतो .  अशा पद्धतीने जेव्हा आपण ते पाहतो तेव्हा त्यातील बारकावे लक्षात येतात उदा एखादा किल्ला हा इथेच का बांधला हे जेव्हा वरील गोष्टींचा आपण विचार केला तर त्या विषयीचे सखोल माहिती सहज मिळू शकते नाहीतर फोटो तर ढीग काढले पण आहे काय काय माहीत असा प्रकार ? तुम्हाला एवढं माहित करून उपयोग काय , अहो नाहीतर research काय असतो जे आधी केले त्यातच सुसंगत आधुनिक बदल घडवणे .  या साठी हेरिटेज ठिकाणीच गेले पा...

19 quotes fromnovel Yayati - V S Khandekar

Image
  ययाती मधील विचार करायला लावणारी वाक्ये 1जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही!  2 प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो : पण तो दुसऱ्याच्या लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतः ला झालेल्या जखमानी. 3 या जगात जन्माला येणारी माणसे कुणी दीर्घायुषी होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात. कुणी दुष्ट, कुणी सुष्ट! कुणी कुरूप, कुणी सुरूप! पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात. त्यांच्यामध्ये एवढे एकच साम्य असते. ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्व का द्यावे?मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य! असे आहे हे जीवन  4 आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. 5 जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं.  6 माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. 7 जीवन हे देवालय नाही! रणांगण आहे. 8 जग शक्तीवर चालते, स्पर्धेवर जगते, भोगासाठी धडपडते. 9 जगात...

या भारतीय गीताने पटकवला ऑस्कर | treasuretale.blogspot.com

Image
 नाटु नाटु ने घडवला इतिहास  सर्वांच्या ओठावर असणारे आणि पाय थिरकवण्यास बाध्य करणारे RRR या चित्रपटातील नाटु नाटु या गाण्याने ओरिजिनल सॉंग या विभागात मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.  एम एम किरवाणी यांनी हे चंद्रबोस यांच्या या अफलातून शब्दांना संगीतबद्ध केले आहे तर राहुल सिप्लिनगुंज आणि भैरव यांनी ते गायले आहे.  मूळ तेलुगु भाषेत असणाऱ्या या गीताने अक्षरशः तमाम दुनियेला वेड लावले आहे आणि अनेक देशात ज्यु. NTR आणि रामचरण यांच्या तुफान ऊर्जेच्या  नृत्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न रील्स च्या द्वारे सामान्यांपासून अगदी इतक्यात उच्च पदस्थ सरकारी अधिकारी देखील याच्या तालावर नाचताना दिसले.  बाहुबली फेम  एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर इतिहास घडवण्यासोबत आता ऑस्कर मिळवून हे सिद्ध केले आहे की संगीत हे एखाद्या देशा पुरते मर्यादित नसते तर ते इतर भाषिक लोकांना देखील आवडू शकते. मध्ये नाही का गंगम स्टाईल हे गाणे असेच लोकप्रिय झालेले. शब्द ,संगीत ,गायन या कला नेहमीच लोकांचा आवडीचा विषय राहिला आहे आणि जेव्हा याच्या जोडीला नृत्य हि सामील ह...

मराठी भाषा गौरव दिन विशेष | treasuretale.blogspot.com

Image
 मराठी भाषा गौरव दिन म्हणजे रे काय भाऊ ? .... पु.ल. देशपांडे यांचे म्हणजे रे काय भाऊ ! असे वाऱ्यावरची  वरात मधील  हा संवाद ऐकू येईल की काय असे होण्याआधीच मराठी बद्दल आस्था असणाऱ्यांना माहिती असावी या साठीच हा ब्लॉग .  ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ साहित्यिक  कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा .  शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आपल्या मायबोलीचा जागर आपण करायचा नाही तर एवढी अमृतातें पैजा जिंकणारी अशी ज्ञानेश्वरांनी ग्वाही दिलेल्या भाषेची पालखी आपणच उचलली पाहिजे.  नुकताच एका वाचनालयात घडलेला प्रसंग , एक शाळकरी मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला हा वाचनालयाचा फॉर्म भरून द्या म्हणून .. मला आश्चर्य वाटले की शाळेतील मुलगा का विचारतोय  तर तो म्हणाला मला मराठी लिहिता येत नाही , इंग्लिश मेडीयम शाळा आहे माझी. ऐकूनच सर्द झालो जर लिहिताच येणार नसेल तर तो शब्द वाचायचा कसा हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला.  शक्यतो आपले असे म्हणणे असते की एवढे काय भाषेचे काम झाले संपले पण याच बाबत विदेशात अथवा आपल्...

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव | RETHINKING TOURISM | treasuretale.blogspot.com

Image
 सुमंगलम  पंचमहाभूत लोकोत्सव  ... कणेरी मठ ,कोल्हापूर  आपण पर्यटनाचे विविध प्रकार बघताना पहिले होते की फक्त एखाद्या ठिकाणी जाऊन येणे एवढेच करण्यापेक्षा भेट दिलेले ठिकाण अनुभवणे महत्वाचे ज्याचा उपयोग आपल्याला नंतर झाला पाहिजे. तर असाच अनुभव मिळण्याकरिता कणेरी मठ, कोल्हापूर येथे २०-२६ फेब्रुवारी २०२३ आयोजित केलेला पंचमहाभूत लोकोत्सव मस्ट व्हिजिट असा आहे.  दैनंदिन आयुष्यात पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश , तेज हे आपल्याला माहिती असते पण याची निर्मिती कशी होते , याचे महत्व काय आणि आपल्या जीवनावर यांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी इथे मॉडेल तयार केली आहेत जेणेकरून हि सर्व माहिती सहज रित्या आपल्याला कळू शकेल.  सद्य स्थितीत आपण पर्यावरण विषयी खूप सजग झालो आहोत तर जो पर्यंत याची नीट माहिती आपण घेत नाही तोवर संवर्धन म्हणजे नेमके काय करायची अगदी आपल्या नेहमीच्या सवयी जरी बदलल्या तरी किती मोठे काम यातून होऊ शकते याची उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर हि माहित असतील पण तितके महत्व लक्षात न आल्याने आपण निष्काळजीपणे वापरतो तर थोडी जागरूकता निर...

महाशिवरात्री | Mahashivratri

Image
 आज महाशिवरात्री ....  नक्कीच फराळ काय काय करायचा या उपवासादिवशी याचे नियोजन केले असेलच पण त्या बरोबर या दिवसाचा उपयोग आपण आध्यात्मिक उन्नती करिता याचे जास्त महत्व आहे.  शिव शंकराचे मंदिरे जर आपण पाहिली असतील तर अतिशय गूढ निसर्गरम्य ठिकाणी उंच डोंगर अथवा अरण्य अशा नैसर्गिक शांत ठिकाणी असतात जेणेकरून येणारा भाविक मनाला शांतता लाभून आनंदाची , समाधानाची अनुभूती घेऊ शकतो. भारतातील ज्योतिर्लिंगच नाही तर इतरही स्थानिक ठिकाणी ही मंदिरे नदी, तलाव अशा जलाशयाकाठी आढळतील. इतर देवी-देवतांच्या मंदिरात दिसणारा झगमगाट त्यामानाने आपणास दिसत नाही कारण महादेव हे विरक्त आहेत.  नेहमी फोटो मध्ये दिसणारी महादेवाची पोज म्हणजे सदैव ध्यानस्थ ! हे कशाचे एवढे ध्यान करतात ते देवी पार्वतीने एकदा विचारले आणि ज्या दिवशी याची माहिती दिली तो हा महाशिवरात्रीचा दिवस. शिवतत्व या दिवशी जास्त प्रमाणात प्रसारित होत असते ज्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण आपल्या साधनेकरिता केला पाहिजे.  सध्या विदेशामध्ये ध्यान हा तेथील अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. ध्यानाचा काय फायदा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास ...

TECHNOLOGY MEME | चहा टाळ्या

Image
 

साहसी पर्यटन | WATER SPORTS ADVENTURE TOURISM

Image
 मागील भागात आपण ट्रेकिंग विषयी माहिती घेतली  आज वॉटर ऍडव्हेंचर स्पोर्ट्स विषयी माहिती घेऊ.तलाव , नदी, बॅक वॉटर , समुद्र, अशा जलाशयांमध्ये हे केले जातात.  आपल्या महाराष्ट्रात मालवण -तारकर्ली येथे याच्या चांगल्या सोयी आहेत.  १. स्कुबा डायविंग - समुद्राच्या खोल पाण्यात डुबकी मारून तेथील मासे , वनस्पती , प्रवाळ अशी अद्भुत दुनिया आपल्याला पाहायला मिळते. यांच्यात आपल्याला श्वसनासाठी लागणारे साहित्य कॅरी करून पाण्यात बुडी मारता येते. आपण जरी या पूर्वी डाइव्ह केले नसेल तरी बेसिक डायविंग आपण करू शकतो. प्रोफेशनल डायव्हर्स साठी कोर्सेस असतात जे खूप खोलीवरती समुद्रात जातात. सध्या गडद अंधार नावाचा सिनेमा याच थीम वर आधारित आहे.  २. रिव्हर राफ्टिंग - नदीच्या खळाळत्या प्रवाहात आपली राफ्ट कुशलतेने चालवणे हे या प्रकारात येते. नदीचा जोरदार प्रवाहात राफ्टचा तोल सांभाळणे या साठी शारीरिक , मानसिक कौशल्याचा कास लागतो.   यांच्यात थोडा फरक असणारा प्रकार म्हणजे कयाकिंग ! इथे १ किंवा जास्तीत जास्त दोघे बोट वल्हवत नेतात.त्या बरोबरच बोटींचा प्रकार सुद्धा वेगळा असतो. कयाकिंग चे...

तिळगुळ घ्या गोड बोला | HAPPY MAKAR SANKRANTI

Image
 अ - इकडे ये हे घे ...   तिळगुळ घ्या गोड बोला ! ब  - काय एवढ्यासाठी बोलवतो , मी नेहमी गोडच बोलतो .खरी गरज तर क ला आहे त्याला दे  क - गोड बोलायचं तर त्यात काय विशेष आणि हे तिळगुळ कशाला ? अ - तू कधी कॉर्पोरेट ट्रेनिंग किंवा सॉफ्ट स्किल सेशन अटेंड केले आहे का ? दोघेही हो केले कि . अ - मग हे तेच तर आहे Ice Braker , बोलायला सुरुवात करण्यासाठीचे एक निमित्त  ब - काही पण  अ - हे बघ जेव्हा बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो तेव्हा असेच काही तरी विषय सुरु करण्यासाठी बोलत असतो आणि गोड पदार्थ सर्वांनाच आवडतो म्हणून हा सण , थोडीच चॉकलेट दिली पाहिजेतएक तीळ सात जणांनी वाटून घेतो आपण आता तर सगळा लाडू देतोय ..  क - उगी काही तरी ढील नको देऊ ,  ब - अरे हे तर ट्रेनिंग चे खरे आहे असेच गेम्स शिकवतात .  जेणेकरून अनोळखी लोकांशी आपण मोकळे पणाने बोलू शकू . आणि सेल्स आणि मार्केटिंग मध्ये तर हटकून गोड म्हणजे चांगले बोलावेच लागते.  अ - बघ ! मग हळू हळू माणूस बोलता होता.  आणि तिळगुळ या थंडीच्या वातावरणात आपल्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता देण्याचं काम करतात.  ब...

मेनू बद्दल माहित नसलेल्या गोष्टी | INTERESTING FACTS ABOUT MENU

Image
आज जो आपण मेनू पाहतो याची एक सोपी व्याख्या आहे ती म्हणजे पदार्थांची यादी ! याची सुरुवात ब्रिटन च्या राजाने केली. तिथे जेवणासाठी खूप सारे पदार्थांची रेलचेल असे आणि सर्व पदार्थ माहित असणे अशक्य व्हायचे तर त्यांनी एक युक्ती केली , जेवढे पदार्थ आहेत त्याची एक यादी बनवून त्यानुसार ठरवायचे की कोणते पदार्थ घ्यायचे जेणेकरून आवडीचे पदार्थ खाण्याकरिता नियोजन करणे सोपे जाईल. यात सुधारणा होत होत आजचा सर्व ठिकाणी दिसणारा मेनू तयार झाला.  हॉटेल इंडस्ट्री मध्ये प्रचलित असणारा मेनू हा आधी १७ कोर्स असणाऱ्या फ्रेंच क्लासिकल सिक्वेन्स म्हणून ओळखला जातो ज्यात प्रत्येक कोर्स मध्ये  विविध प्रकारच्या पदार्थांचा पर्याय असतो त्यामुळे एकूण पदार्थ ३४पेक्षा जास्त आणि त्यासोबत येणारे पदार्थ तर वेगळेच अशी भरगच्च मेजवानी असते त्याकरिता आपली भूक राखून ठेवणे क्रमप्राप्त आहे.एवढे सगळे खाणे आणि त्यासोबत wine अथवा इतर ड्रिंक्स चा आस्वाद घ्यायचा म्हणले तर किमान २-३तास पाहिजेत.  उत्तरोत्तर एवढा वेळ आता कोणापाशी नाही त्यामुळे यातील बरेचसे कोर्सेस एकत्रित करून सुटसुटीत पर्याय तयार झाले आहेत आठवून पहा रेस्टॉरंट ...

TREKKING | ADVENTURE TOURISM IN MARATHI | RETHINKING TOURISM -11

Image
 आपण प्रवासाचे नियोजन कसे करायचे ते पाहिले आहेच आता एक असा प्रकार पाहू जो पाहिला कि थरारक अनुभव आपणांस जाणवतो पण यातील ऍक्टिव्हिटी  करताना कदाचित भीती सुद्धा वाटू शकते. साहसी पर्यटन हा एक असाच वेगळा प्रकार आहे जे खूप थोडे पर्यटक याच्या वाट्याला जातात.  लहानपणी आपण खूप साहसी असतो पण जसजसे मोठे होते तसे एखाद्या गोष्टीतील धोके लक्षात येऊ लागल्यावर आपला उत्साह मावळत जातो. पण थोडी व्यायामाची सवय आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा प्रकार खूप विविध प्रकारचे अनुभव आपल्याला मिळवून देतो आणि नवीन साहस करण्यास प्रेरीतही करू शकतो.  तसे पहिले गेल्यास या साहसी पर्यटनाचे आकाश,पाणी आणि जमिनीवरचे अशा उप-प्रकारात वर्गीकरण करता येईल. सुरुवातीला  आपण जमिनीशी निगडीत प्रकार पाहू  ट्रेक - हा सर्वांना हवा हवासा आणि IN प्रकार म्हणता येईल असा आहे. यात आपण चालत ठरलेल्या\ठिकाणी पोहोचतो ज्यात आपले सामान पाठीवरच्या बॅगेत आपल्याला न्यावे लागते. काही ट्रेक सोपे , मध्यम आणि अवघड अशा प्रकारात येतात. या मध्ये आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो त्यामुळे नियमित ज्यांचे चालणे आहे ...

NEW YEAR |नेमेची येतो

Image
सालाबादप्रमाणे यंदाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे आणि जुने कॅलेंडर मध्ये झालेला संवाद  न. कॅ. - जुने जाऊद्या मरणालागुनी ....  जु  कॅ -  बरं बाबा ये माझ्या जागी  न. कॅ - अब वक्त भी हमारा है , भिंत भी हमारी , खिळा भी हमारा  जु  कॅ - एवढ्या काही फुशारक्या मारू नको, एक वर्षपूर्वी मीही असाच शेफारून गेलो होतो .  तुझे असं होऊ देऊ नको  न. कॅ-  हा हे मात्र खरे आहे  जु  कॅ- आता कसं  ! आपली फक्त जागा बदलते , पंत गेले राव आले त्यासारखे  न. कॅ - असं कसं ? नवीन वर्ष म्हणजे किती तरी नवीन संधी म्हणून तर एवढ्या जोरात स्वागत करतात की आपले  जु  कॅ- हा पण आपण फक्त तारखा दाखवतो त्यासंस्मरणीय करणे थोडेच आपल्या हातात आहे  न. कॅ - छ्या मला नाही पटत . आता ज्याने मला इथे आणले त्याने बघ किती नव वर्षाचे संकल्प केलेत ते  जु  कॅ- हा हा हा दिखावे पे मत जाओ  न. कॅ- म्हणजे ! जु  कॅ- याच्यातले बरेच माझ्या वेळचेच आहेत हे बघ माझ्यावर लिहून ठेवलेल्या नोंदी  न. कॅ - हा खरंय रे  जु  कॅ - म्हणून तर म्हण...

GUIDE TO PLAN MENU IN MARATHI | अशा प्रकारे मेनू तयार करा

Image
कार्यक्रमांचे नियोजन कसे करायचे हे आपण पाहिले त्याच्या बरोबरीने हमखास  विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मेनू काय आहे ? एक तर सर्व मेनूच्या सर्व कोर्सेस मध्ये खूप पदार्थ असतात त्यातून निवड करायची म्हणजे विचारपूर्वकच ते करावे लागते त्यासाठी सोप्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात  आपली आवडी / निवडी - बऱ्याचदा असे होते की अमुक एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही विशेषतः पनीर, मश्रूम , मासे इ  तर शक्यतो याचे प्रमाण कमी ठेवा म्हणजे आलेल्या व्यक्ती सहज ते खाऊ शकतील नाहीतर तुम्हाला ऐनवेळेस एखादा पर्याय द्यावा लागेल.  साहित्याची उपलब्धता - जे काही पदार्थ आपण निवडू ते बनवण्यासाठी लागणारे  सर्व पदार्थ,मसाले ( raw material )हे बाजारात उपलब्ध असतील हे पहा. या साठी seasonal ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा समावेश करा जेणेकरून विविधता असेल आणि खर्च पण कमी होईल.  उपकरणं / मनुष्यबळ - जसे साहित्याची मुबलकता महत्वाचे तसेच सगळे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणं / भांडी हि सुद्धा आवश्यक आहेत. त्यामुळे पदार्थ तयार करणे सोपे होऊन योग्य पद्धतीने ते बनवले जाऊ शकतात. हे सर्व कसे वापरा...

चहा टाळ्या

Image
 

PLAN YOR EVENT LIKE PRO | IN MARATHI

Image
 मागील  ब्लॉगमध्ये भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ची माहिती पाहिली.  इथे खूप सारे मेनूचे पर्याय आपल्याला मिळतात  तर असेच विविध पर्याय तयार करताना कोणते मुद्दे हॉटेल्स पाहतात ते बघू जे आपण आपल्या कार्यक्रमांकरिता सुद्धा वापरू शकतो.  १. कार्यक्रमाचे स्वरूप - कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे म्हणजे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल हे बघावे. इन्फॉर्मल मध्ये आपले फ्रेण्ड्स - फॅमिली सोबतचे कार्यक्रम उदा. लग्न, रिसेप्टशन , वाढदिवस ज्या मध्ये विशिष्ट नियम पाहुण्यांकरता नसतात याचा समावेश होतो तर फॉर्मल मध्ये ऑफिस , मीटिंग या ठिकाणचे व्यवसाय संबंधित कार्यक्रम असतात ज्यात ड्रेस कोड आणि विशिष्ट प्रोटोकोल पाळावे लागतात.  २. कार्यक्रमाची वेळ - किती वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे ते पाहावे . उदा. ब्रेकफास्ट ,ब्रंच , लंच , इव्हनिंग टी , डिनर त्यानुसार आपण कोणत्या डिशेस मेनू मध्ये समाविष्ट करायच्या ते निवडण्यास मदत होईल.  ३. सीझन - वरील दोन्ही मुद्यांना जोडून उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अथवा आताच्या नुसार कॉम्बिनेशन असेल तर त्यानुसार पदार्थ निवडले तर असे पदार्थ कार्यक्रमाची लज्जत...

WILD LIFE TOURISM IN MARATHI | RETHINGKING TOURISM - 10

Image
  जंगल जंगल बात चली है पता चला है .....  लगेच पुढचे गाणे तुम्ही गुणगुणत असाल तर नक्की जंगल बुक तुम्ही पाहिली असेल. त्याबरोबरच वेगवेगळ्या सिनेमातून जंगलाचा नयनरम्य आनंद बसल्या जागी घेतला असेल. पण हे झाले virtual ! प्रत्यक्ष जंगल सफारी , निसर्ग पर्यटन, वन पर्यटन हे अनुभवायचे असेल तर आताचा season सगळ्यात भारी. कारण पाऊस नाही , रणरणतं ऊन नाही त्यामुळे जर आज पर्यंत आपण कधी जंगलात गेलो नसेल तर थंडीचा मौसम आपल्याला मानवू शकतो.  आपल्या देशात खूप जैव-विविधता आहे. आणि जस-जसे आपण वेगवेगळ्या राज्यातील जंगल अनुभवू त्या मध्ये नेहमीच वैविध्य असेल. सुरुवातीला अभयारण्य पाहुयात  तर या मध्ये विविध पक्षी , काही सरंक्षित प्राणी नीलगाय , काळवीट , माळढोक अगदी खास फुलपाखरांची सुद्धा अभयारण्य आहेत. इथून सुरुवात केली म्हणजे हळू हळू आपल्याला तेथील शांतता गूढ रम्य वातावरण , नक्की कुठे आणि कसे लक्ष द्यायचे याचा सराव होईल. तुम्हाला वाटेल याची काय गरज आहे तर आपण या प्राण्यांच्या अधिवासात जात आहोत त्यामुळे तेथील शांततेचा आपल्याकडून भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी नाहीतर आपण लगेच फोटो काढ , गा...

7 INTERESTING FACTS OF THE TAJ MAHAL PALACE HOTEL | MARATHI

Image
आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल कायमच कुतूहल असते तर आज आपण भारतातील पहिले luxury हॉटेलची माहिती बघूयात . तुम्हाला नक्कीच कळले असेल कि कोणत्या हॉटेल बद्दल मी बोलत आहे ते  दूरदृष्टी  असणारे प्रख्यात उद्योजक सर जमशेटजी टाटा यांनी यांनी सन  १८९८ मध्ये भूमिपूजन केलेले आणि १६ डिसेंबर १९०३ साली १७ गेस्ट पासून भारतीय हॉटेल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ताज महल पॅलेस हे पहिले भारतीय आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त  ( luxury ) पंचतारांकित  हॉटेल निर्माण केले. रावसाहेब वैद्य आणि D N Mirza या भारतीय वास्तुविशारदांनी याचे design आणि  सोराबजी कॉन्ट्रॅक्टर यांनी  बांधकाम केले. या नंतर गेट वे ऑफ इंडिया १९११ साली पायाभरणी झाली.  आपल्याला ठळकपणे दिसणारा लाल रंगाचा  डोम हा  वास्तुकलेचा विशेष नमुना आहे. हा २४० फुटाचा डोम आजही इंडियन नेव्ही साठी दिवसाच्या वेळेच्या अंदाजासाठी कामी येतो.   लाईट असणारे हे पहिले भारतीय हॉटेल असून त्यासोबत अमेरिकन फॅन , जर्मन लिफ्ट, मुंबईतील पहिला परवाना असलेला बार ,नाईट क्लब , दिवसभर चालू असणारे रेस्टॉरंट शामियाना , जापन...

AGRO TOURISM | RETHINKING TOURISM -9

Image
 मागील लेखामध्ये आपण ट्रिप कशी प्लॅन करायची ते पाहिले आता आधीचे राहिलेले पर्यटनाचे प्रकार पाहूयात  आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आजही बहुसंख्य लोकं शेती करतात. नेहमीच्या उत्पन्नाबरोबर काही तरी शेतकऱ्याला मिळायला हवे यातून ऍग्रो टुरिझम ची सुरुवात झाली. जे काही आपण पिकवतो ते दुकानदार अथवा व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचते मात्र या मध्ये स्वतः ग्राहकच शेता मध्ये येतो आणि शेती पाहून हवे असेल ते नेऊ शकतो.  कायम तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी शेतात जाऊन राहणे तेथील लोकजीवन जवळून पाहात त्यांच्यात मिसळून जाणे हा एक खूप चांगला stress buster होऊ शकतो.आपले स्वागत शेतात पिकलेल्या फळं , काकडी सारखे सॅलड हे देऊन नेहमीचे ब्रेकफास्ट चे पदार्थ देखील अशा ठिकाणी मिळतात.  ज्या प्रकारचे पीक तिथे घेतले जाते त्या क्रिया आपण केल्यास जसे कि नांगरट, खुरपणी, कोळपणी, बियाणे लागवड , भाज्या/ फळे कापणे , धान्याची रास करणे इ. शेतीच्या त्यावेळच्या कामाचा भाग घेऊन एक नवीन अनुभव मिळेल. बैलगाडी, ट्रॅक्टर चालवणे, शेताला पाणी देणे अशी मशीन च्या साहाय्याने होणारी कामे करता आली तर क्य...

8 TIPS FOR PERFECT TRIP PLANNING | ITINERARY PLANNING IN MARATHI

Image
 सुट्ट्यांचा हंगाम चालू होतोय आणि नववर्ष स्वागतासह सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी चांगले डेस्टिनेशन तुम्ही शोधून ठेवले असतीलच तर याच्याजोडीला परफेक्ट प्लॅन करता आला तर हि ट्रिप memorable होईल तर बघू यासाठी काय काय माहिती असणे आवश्यक आहे ते  वेळ - आपल्याकडे असलेला वेळ किती आहे त्यानुसार शोधलेल्या डेस्टिनेशन च्या आजूबाजूचे कुठले पॉईंट्स बघायचे आणि नाही ते आपण ठरवू शकतो. बरयाचदा खूप जास्त पॉईंट्स कव्हर करण्याच्या नादात , ज्या साठी म्हणून ट्रिप प्लॅन केली जाते ते भर्र्कन क्षण निघून जातात.  शक्यतो एखादा दिवस राखीव ठेवता येईल या हिशोबाने प्लॅनिंग करावे म्हणजे दगदग झाल्यासारखे वाटणार नाही.  बजेट - या ट्रिप साठी किती पैसे खर्च करायचे हे निश्चित करा म्हणजे ट्रिप इकॉनॉमिकल होईल. ऑनलाईन पेमेंट, चेक्स, आणि कॅश हे जवळ ठेवा. जेवढे सुयोग्य नियोजन असेल तेवढा खर्चाचा ताळमेळ घालणे सोपे   व्यक्ती - किती जणं जाणार आहेत  त्यामध्ये आपण लहान मुले, घरातील वडीलधारे आणि स्री - पुरुष यानुसार एखाद्या ठिकाणी जाण्याची आणि पोहोचण्याची वेळ ठरवता येईल. हि माहिती किती स्पॉट कव्हर कर...

4 useful tips of Bhagvadgita in Marathi | सांगेन गोष्टी युक्तीच्या चार

Image
 आज गीता जयंती आहे ....  साधारण ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सांगितली आणि महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथात ती लिहिली. एवढा इतिहास सर्वसाधारणपणे आपल्याला माहित असेलच पण इतकी वर्षं उलटून देखील या मधील गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे विशेष . खरंच असे आहे की आपली नेहमीची या डिजिटल युगातील सवय की त्या दिवसापुरते लै भारी म्हणले की झाले असे तर वाटू शकते. तर पाहुयात आत्ताच्या जमान्यात या गीतेचा रेलेव्हन्स कसा आहे ते. हि साधारण त्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्टी सारखे आहे multidimensional . तर पाहू आपल्या हाताला काय लागते ते  सर्वप्रथम यातले पहिले पात्र आहे अर्जुन , ज्याच्यामुळे हे तत्वज्ञान श्रीकृष्णाने सांगितले.  १ तर असा हा अर्जुन सामान्य माणूस थोडीच होता आजच्या भाषेत सांगायचे तर G.O.A.T. ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम ) असा महारथी होता  २. ज्याने  एकट्याने सर्व कौरवांना या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही काळ आधी  हरवले होते. ३ सर्व अस्र -शस्र  यांची माहिती असलेला   ४ अक्षय बाणांचा भाता असणारा सव्यसाची होता...